स्कुलझोन या ब्लॉगवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत...

Thursday 23 July 2020

शालेय प्रपत्र

शालेय प्रपत्र

शालेय उपयोगी साईट

शालेय उपयोगी साईट

डॉऊनलोड

डॉऊनलोड

उपक्रम फोटो गॅलरी

उपक्रम फोटो गॅलरी

ई-वाचनालय


ई वाचन



लेखनाचे खूळ काही जाता जाईना
 वाचनाचे वेड कमी होता होईना
साहित्याचे व्यसन सुटता सुटेना
कळतं पण मन वळता वळेना ...

                या उक्ती प्रमाणे आपणा सर्वाना लेखन,वाचन ,साहित्य  या पैकी एक ना एक आवड असेलच आपली आवड पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी खाली दिलेल्या क्लिक बटनावर जा आणि आपली वाचनाची आवड पूर्ण करा व आपल्या ज्ञानात भर घाला.











महत्वाचे जी.आर.

या ठिकाणी शासकीय महत्वाचे जी.आर वाचनास मिळणार

आमच्या विषयी

माझे नाव ज्ञानेश्वर यशवंत काटलाम व्यंकटपूर

Wednesday 22 July 2020

मनोगत

Your Text here

सस्नेह नमस्कार...

     “स्कूलझोन” हे माझे पहिले ब्लॉग आपल्या सेवेसाठी देतांना मला अतिशय आनंद होत आहे. हे ब्लॉग माझ्या अंगी असलेल्या संस्काराचे व ज्ञानाचे प्रतिरूप आहे.
     माझे बालपणीचे शिक्षण स्वगावापासून दूर असलेल्या (कोसंबी)या गावी झाले.व हायस्कूल चे शिक्षण स्वतालुक्याच्या ठिकाणी झाले.त्या नंतर व्यासायिक शिक्षण (डी.एड.) घेतल्यानंतर सन २००६ या वर्षी शासकीय सेवेत (शिक्षक)असतांना मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवीचे व  बी.एड शिक्षण पूर्ण केले.
     आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात मी अनुभवल्या समस्या ब्लॉगच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फायचा विद्यार्थी,पालक,व शिक्षकांना नक्कीच होईल. या ब्लॉग वर शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न केला आहे.


दिनांक -२१/०७/२०२०      ज्ञानेश्वर यशवंत काटलाम                                                                                                                                     प्राथमिक शिक्षक